⧭⧭⧭स्वरूप ...शिष्यवृत्ती परिक्षेचे ⧭⧭⧭ 
⧪पेपर :१ = भाषा व गणित 
प्रश्न संख्या : २५ +५० =७५ 
गुण :५० +१०० =१५० 
वेळ : १ तास ३० मिनिटे  
⧪ पेपर  :२ =इंग्रजी  व बुद्धिमत्ता 
प्रश्न संख्या :२५ +५० =७५ 
गुण : ५० +१०० =१५० 
वेळ : १ तास ३० मिनिटे 
  ⧭⧭ प्रश्नांची काठीण्यपातळी :-
१ ) सोप्या स्वरूपाचे प्रश्न =३० %
२ )मध्यम स्वरूपाचे प्रश्न =४० %
३ ) कठीण स्वरूपाचे प्रश्न =३० % 
⧭इयत्ता ५ वी व ८ वी साठी सूचना :- प्रत्येक प्रश्नासोबत OMR पद्धतीनुसार चार वर्तुळे आहेत .
विध्यार्थ्यानी निवडलेल्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने रंगवावे.
⧭इयत्ता  ८ वी साठी  अत्यंत महत्त्वाचे  :-प्रत्येक पेपरमध्ये कमल २० % प्रश्नाबाबत उत्तरांच्या ४ पर्यानापैकी २ पर्याय अचूक असतील ;ते दोन्ही पर्याय विध्यार्थ्यानी नोंदवणे आवश्यक आहे .