सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान.....जगातील सर्वात मोठे

                             ➽➽➽➽➽➽ जगातील सर्वात मोठे ➽➽➽➽➽➽ 

१- सर्वात मोठा महासागर -पासिफिक महासागर 

२-सर्वात मोठे आखात -मेक्सिकोचे आखात 

३-सर्वात मोठे बेट -ग्रीनलंड 

४-सर्वात मोठा देश -रशिया 

५-सर्वात मोठे बंदर -न्यूयार्क 

६-सर्वात मोठे लष्कर -रशियन लष्कर 

७-सर्वात मोठा प्राणी -निळा देवमासा 

८-सर्वात मोठा पक्षी -शहामृग 

९-सर्वात मोठे मत्सालय -सिडने 

१०-सर्वात मोठा ग्रह -गुरु 

११-सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश -सुंदरबन 

१२-सर्वात मोठा धर्म - ख्रिश्चन 

१३-सर्वात मोठे शहर- शांघाय 

१४-सर्वात मोठे महाकाव्य -महाभारत 

१५-सर्वात मोठे नदीचे खोरे -अमेझॉन नदीचे खोरे

No comments:

Post a Comment