सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .....सरळव्याज

                                          ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ सरळव्याज ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१) स =म * द * क /१०० 

या सूत्रात स =सरळव्याज  , म =मुद्दल  , द = दर  , क =काळ  वर्षात  ( मुदत ) 

२) रस = मुद्दल +व्याज 

३) दामदुप्पट : सरळव्याजाने  एखाद्या मुद्दलाचे काही मुदतीत मुद्दलाइतकेच व्याज झाल्यास त्याची रस मुद्दलाच्या दुप्पट होते .अशा वेळी त्या त्या मुद्दलाची दामदुप्पट झाली असे म्हणतात .

४)मुद्दल व व्याजदर कायम असताना भिन्न मुदतीच्या सरळव्याजातील फरक हे त्या मुदतीतील फरकाच्या कालावधीचे व्याज होय .

५) सरळव्याज ,मुद्दल , दर आणि मुदत यापैकी कोणत्याही तीन बाबी दिल्या असता चौथी बाब १ मधील सूत्रावरून काढता येते .

No comments:

Post a Comment