⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ लांबी ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
१-लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे.
२-पुढील तीन महत्त्वाची सूत्रे -
१ किलोमीटर =१००० मीटर ( मी )
१ मीटर = १०० सेंटीमीटर ( सेमी )
१ सेंटीमीटर = १० मिलीमीटर ( मिमी )
३-किमीचे मी ,मी चे सेमी व सेमी चे मिमी मध्ये किंवा मिमी चे सेमी , सेमी चे मी व मी चे किमीमध्ये रुपांतर करताना वरील सूत्रे वापरावीत .
४ - जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात .जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात .
५- पाव म्हणजे एक चतुर्थाश -पाव ( १/४ ) किमी =२५० मी .
अर्धा म्हणजे एक छेद दोन - अर्धा ( १/२ ) किमी =५०० मी.
पाऊण म्हणजे तीन चतुर्थांश - पाऊण (३/४ ) किमी =७५० मी .
No comments:
Post a Comment