सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

थोर व्यक्तीची संबोधने आंनी घोषणा ....शिष्यवृत्ती परीक्षा

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤ थोर व्यक्तीची संबोधने ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤  

१-मोहनदास करमचंद गांधी -महात्मा ,राष्ट्पिता 

२-बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य 

३-पंडीत जवाहरलाल नेहरू -पंडीत ,चाचा 

४-दादाभाई नौरोजी -पितामह 

५-जोतीबा फुले -महात्मा 

६) बाबासाहेब आंबेडकर -भारतीय घटनेचे शिल्पकार 

७)सुभाषचंद्र बोस -नेताजी 

८-वल्लभभाई पटेल - सरदार , लोहपुरूष 

९-रवीन्द्रनाथ टागोर -गुरुदेव 

१०- विनायक दामोदर सावरकर -स्वातंत्र्यवीर  

➤➤➤➤➤➤ थोराच्या घोषणा ➤➤➤➤➤➤➤➤➤

१-"आराम हराम है "  -पंडीत नेहरू 

२-"चले जाव " - महात्मा गांधी 

३-"जय जवान ! जय किसन " -लाल बहाद्दूर शास्री 

४_"मेरी झाशी नही दुंगी " -राणी लक्ष्मीबाई 

५-"तुम मुझे खून दो ,मै तुम्हे आझादी दुंगा " -सुभाषचंद्र बोस 

६_ "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे "- लोकमान्य टिळक 

७_ "जय जवान ,जय किसन ,जय विज्ञान "- अटलबिहारी वाजपेयी

No comments:

Post a Comment