⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫ PROVERBS ( म्हणी ) ⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
१- Tit for tat - जशाचा तसे .
२-To err is human -चुकणे हा मनुष्यधर्म आहे .
३-Better late than never -कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेले बरे .
४- Health is wealth- आरोग्य हेच धन .
५- Honesty is the best policy -प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण .
६- Might is right - बळी तो कान पिळी .
७-No pains no gains -कष्ट्विना फळ नाही .
८-No rose without throns -काट्याशिवाय गुलाब नाही .
९-Pride has a fall -गर्वाचे घर खाली .
१०-All that glitters is not gold -जे चकाकते ते सर्व सोने नसते .
No comments:
Post a Comment