⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ वृक्षसंवर्धन घोषवाक्ये ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
१-बघता काय सामील व्हा ,हरित क्रांतीत योगदान द्या .....
२-खारीचा वाटा मी ही उचलीन ,एक तरी झाड नक्कीच वाढवीन.....
३-वृक्षधिंडी तुमच्या दारी ,झाडे लावू या घरोघरी ......
४-वृक्ष राजे हरित क्रांती ,उद्याची मग नाही भ्रांती........
५-माकडा माकडा हूप हूप , झाडे लावू खूप खूप .......
६-प्रदूषणावर करू मात ,वृक्षावल्लीची धरू साथ ......
७-दाजीबा तुम्हाला सांगतो म्या , झाडे लावण्याचे मनावर घ्या ......
८-थेंबे थेंबे साचे तळे , एक तरी झाड दरी हवे ......
९-माणसा माणसा सावर रे ,एक तरी झाड वाढव रे ....
१०-पावसा पावसा रुसू नको ,झाडे लावीन पळू नको ....
११-कावला करतो काव काव ,माणसा माणसा झाड लाव .....
१२-झाडे लावा मोक्ष मिळवा ,वृक्ष जगवा जीवन फुलवा ......
१३-हिरवी हिरवी गार गार ,झाडे लावू चार चार .....
१४-वृक्ष लावू घरोघरी ,औषधे मिळतील गुणकारी .....
१५-झाडे लावा खूप खूप , जमिनीची थांबेल धूप धूप ....
No comments:
Post a Comment