सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान...मुलभूत अधिकार व कर्तव्ये

                ➽➽➽➽ मुलभूत अधिकार व कर्तव्ये ➽➽➽➽➽ 

⧭⧭  मुलभूत अधिकार :-

१-समतेचा अधिकार 

२-स्वातंत्र्याचा  अधिकार 

३-शोषणाविरुद्धचा अधिकार 

४- धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 

५- सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार 

६- घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार 

⧭⧭ मुलभूत कर्तव्ये :-

१-राष्ट्ध्वज व राष्टगीत यांचा सन्मान 

२-उदांत आदर्शाचे पालन 

३-संपन्न सांस्कृतिक वारसांचे जतन 

४- नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण 

५-वैज्ञानिक दुष्टीकोन 

६-भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण 

७-राष्टाचे संरक्षण व राष्टीय सेवा 

८-सार्वजनिक संपत्तीचे जतन 

९-स्रियांच्या प्रतिष्ठेचा मान 

१०- व्यक्तिगत व सामुहिक जीवनातील उत्तमता  

     भारतीय नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .

 

No comments:

Post a Comment