➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤काही पुस्तके व त्यांचे लेखक ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤
१) रामायण -वाल्मिकी २)महाभारत -व्यासमुनी
३)गीता -व्यासमुनी ४)मुद्राराक्षस -विशाखदत्त
५)मृच्छकटिक-शूद्रक ६)शांकुतल,मेघदूत ,रघुवंश -कालिदास
७)श्यामची आई -साने गुरजी ८)गुजगोष्टी -ना.सी.फडके
९)रथचक्र ,गांरबीचा बापू -श्री. ना .पेंडसे १०) काळे पाणी ,माझी जन्मठेप -वी.दा.सावरकर
११)गीताई -विनोबा भावे १२) स्वामी ,श्रीमान योगी -रणजीत देसाई
१३) चक्र -जयवंत दळवी १४) वाहिनीच्या बांगड्या -य.गो.जोशी
१५)गीतारहस्य -लोकमान्य टिळक १६)पडघवली -गो.नि.दांडेकर
१७)ययाती -वी.स.खांडेकर १८)एरंडाचे गुऱ्हाळ -चि.वी.जोशी
१९) स्मुर्तिचीत्रे -लक्ष्मीबाई टिळक २०) कर्हेचे पाणी -प्र.के.अत्रे
२१)कृष्णाकाठ-यशवंतराव चव्हाण २२) बलुत -दया पावर
२३)तराळ-अंतराळ -शंकरराव खरात २४) एक झाड दोन पक्षी -विश्राम बेडेकर
२५मृत्युजय छावा -शिवाजी सावंत २६)भारतीय संस्कृती कोश -पं.महादेवशास्री जोशी
२७) टारफुला -शंकर पाटील २८)आमचा बाप आणि आम्ही -डा.नरेंद्र जाधव
No comments:
Post a Comment