⧭⧭⧭ महाराष्ट्र...ऐतिहासिक स्थळे ⧭⧭⧭
१)शिवाजी महाराजांचे कुलदैवत -तुळजाभवानी ,तुळजापूर
२)महानुभाव पंथाचे केंद्र -नादेंड
३)शिवरायांचे जन्मठिकाण -शिवनेरी
४)निजामशाहीची राजधानी -अहमदनगर
५)शिवाजी महाराजांची राजधानी -रायगड
६) तुकारामांचे निवासस्थान -देहू
७)सेंट मेरी चर्च-मुंबई
८)पेशव्याची राजधानी -पुणे
९) इंद्राच्या नगरीचे नाव -अमरावती
१०)बिबी का मकबरा -औरंगाबाद
No comments:
Post a Comment