सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .......रोमन संख्याचिन्हे

                                           🔀🔀🔀🔀🔀 रोमन संख्याचिन्हे 🔀🔀🔀🔀 

१) व्यवहारात संख्या लिहण्यासाठी रोमन अंकाचा ही वापर करतात .एक ,पाच ,दहा  या तीन संख्यांसाठी अनुक्रमे १ - I ,५ - V , १० - X 

२) दोन रोमन संख्याचिन्हे एकमेकांजवळ लिहली असता ,त्याची बेरीज किंवा वजाबाकी झाली असा अर्थ होऊन रोमन संख्या तयार होते .

३)लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या उजवीकडे लिहली असता ,त्याची बेरीज झाली असा अर्थ होऊन त्यानुसार रोमन संख्याचिन्हे तयार होते .जसे -2 =II ,६ = VI ,८ =VIII ,

११=XI ,१५ = XV 

४) लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या डावीकडे लिहिली असता ,त्याची  वजाबाकी झाली असा अर्थ होऊन त्यानुसार रोमन संख्याचिन्हे तयार होते . जसे -४ =IV ,९=IV

५) I=१ ,V =५  ,X =१० , L=५० , C = १०० , D= ५०० , M = १०००

No comments:

Post a Comment