⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ मोठ्या संख्येचे वर्ग काढणे .⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
उदा . ९१ या संख्येचा वेग काढणे ........
९१ चा वर्ग =१००-९१ =९
म्हणून ९ चा वर्ग =८१
९१-९=८२ म्हणून ९१ चा वर्ग =८२८१
१)९२ चा वर्ग = १००-९२ =८ म्हणून ८ चा वर्ग =६४
व ९२ -८ =८४ म्हणून ९२ चा =८४६४
२) ९६ चा वर्ग काढूया .....
९६ चा वर्ग = १००-९६ =४ म्हणून ४ चा वर्ग =१६
व ९६ - ४ =९२ म्हणून ९६ चा वर्ग =९२१६
अशा रितीने मोठ्या संख्येचे वर्ग सहज काढता येतात...
No comments:
Post a Comment