सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

प्राणी व त्याची घरे ....शिष्यवृत्ती परीक्षा

➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽ प्राणी व त्याची घरे ➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽➽  

    माणसांची जशी घरे असतात ,त्याप्रमाणे प्राण्याचीही घरे असतात .काही पशुपक्षी आपले घर स्वत:च बनवतात ,तर काही पशुपक्ष्याची  घरे बनवली जातात.   

  प्राण्याच्या घरांना खालीलप्रमाणे वेगवेगळी नवे आहेत .......................................

१-उंदराचे -बीळ 

२-कावळ्याचे -घरटे 

३-कोंबडीचे -खुराडे 

४- कोळ्याचे -जाळे 

५- गाईचा -गोठा 

६-घोड्याचा -तबेला ,पागा

७-चिमणीचे -घरटे 

८-पोपटाचा -पिंजरा,ढोली 

९-पक्ष्याचे -घरटे 

१०-मधमाश्याचे -पोळे 

११- माणसांचे -घर 

१२-मुंग्याचे / सापाचे -वारूळ 

१३-वाघाची /सिंहाची -गुहा 

१४-हत्तीचा - हत्तीखाना  

१५-घुबडाची -ढोली

 

No comments:

Post a Comment