सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा -काही कवी ,साहित्यिक व त्यांची टोपणनावे ....

🔀🔀🔀🔀🔀🔀 कवी ,साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🔀🔀🔀🔀🔀🔀  

१) कृष्णाजी केशव दामले _ केशवसुत  

२) राम गणेशा गडकरी _ गोविंदाग्रज ,बाळकराम 

३)वी.वा.शिरवाडकर _ कुसुमाग्रज  

४) त्र्यंबक बापुजी ठोंबरे _ बालकवी 

५) शंकर केशव कानेटकर _गिरीश 

६) प्रल्हाद केशव अत्रे _केशवकुमार 

७) आत्मराव रावजी देशपांडे _ अनिल 

८) दिनकर गंगाधर केळकर _अज्ञातवासी 

९) काशिनाथ हरी मोडक _माधवानुज 

१०) विनायक जनार्दन करंदीकर _ विनायक 

११)यशवंत दिनकर पेंढारकर _यशवंत 

१२)नारायण सूर्याजीपंत ठोसर _रामदास 

१३) मोरोपंत रामचंद्र पराडकर _मोरोपंत 

१४) दत्तात्रय कोंडो घाटे _दत्त 

१५) नारायण मुरलीधर गुप्ते _बी 

१६)चिंतामण त्र्यंबक खानोलकर _ आरती प्रभू  

१७) शंकर काशिनाथ गर्गे _दिवाकर ( नाट्यछटाकार )

१८) गोपाळ हरी देशमुख _लोकहितवादी 

१९) माधव हरी पटवर्धन _ माधव ज्युलियन

No comments:

Post a Comment