⧪⧪⧪⧪⧪⧪ जगातील सर्वात उंच ⧪⧪⧪⧪⧪⧪
१-सर्वात उंच पर्वत -हिमालय
२-सर्वात उंच शिखर -माउंट एव्हरेस्ट
३-सर्वात उंच धबधबा -एंजल धबधबा
४-सर्वात उंच वृक्ष -सिकोया
५-सर्वात उंच प्राणी - जिराफ
६-सर्वात उंच पठार -पामीर
७-सर्वात उंच सरोवर -टीटीकाका
८-सर्वात उंचीवर असणारा भूप्रदेश -तिबेट
९-सर्वात उंच खिंड -बोडपाला
१०-सर्वात उंच विमानतळ -ल्हासा
११-सर्वात उंच ज्वालामुखी -कोटोपाक्सी
१२-सर्वात उंच इमारत -बुर्ज दुबई
१३-सर्वात उंच रेल्वे स्टेशन -कॉनडॉर
No comments:
Post a Comment