🔁🔁🔁🔁🔁 नफा - तोटा 🔀🔀🔀🔀🔀
१) नफा किंवा तोटा साधारणपणे खरेदीच्या किमतीवर आकारतात किंवा सांगतात .विक्रीच्या किमतीवर तो आकारायचा असेल ,तेव्हा तसा स्पष्ट उल्लेख करावा लागतो .
२) मल वाहतूक ,हमाली ,जकात इत्यादीसाठी झालेला खर्च मूळ खरेदीच्या किमतीत मिळवून येणारी रक्कम ही एकूण खरेदी धरतात .
३) नफा =विक्रीची किमंत -खरेदीची किमंत
४) तोटा =खरेदीची किमंत - विक्रीची किमंत
५) शेकडा नफा =एकूण नफा /खरेदीची किमंत *१००
६) शेकडा तोटा =एकूण तोटा / खरेदीची किमंत *१००
No comments:
Post a Comment