सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

आरोग्य म्हणी .....सामान्य माहिती

⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫  आरोग्य म्हणी  ⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫ 

१-काळ दररोज गाजर  मुळे ,तर सुंदर होतील तुमचे डोळे . 

२-सकाळी नाश्ताव्कारावा मस्त ,मोड आलेले धन्य करावे फस्त .

३-डाळी भाजीचे करावे सूप ,अखंड राहील सुंदर रूप .

४-जवळ करा लिंबू संत्री ,दूर होईल पोटातील वाजंत्री .

५-पपई लागते गोड गोड , पचनशक्तीला  नाही तोड .

६-पालेभाज्या घ्या मुखी , आरोग्य ठेवा सदा सुखी .

७-रोज एक फळ खाऊ या ,आरोग्याचे संवर्धन करू या .

८-प्रथिने ,जीवनसत्वे आणि क्षार ,आहारात याचे महत्त्व फार.

९-जेवणानंतर केळी ख ,पचनशक्तीला वाव द्या .

१०-पपई  गाजर खाऊ स्वस्त ,डोळ्याचे आरोग्य ठेऊ मस्त .

११- जो खाईल सकस आहार ,दूर पळतील सर्व आजार .

१२-सुखा मेवा ज्याचे घरी , प्रथिने तेथे वास करी .

१३-भोजनेत्तर फळांचा ग्रास ,थांबवेल आरोग्याचा ऱ्हास . 

१४- गालावर खेळते सदा हास्य ,फळे व भाज्याचे आहे ते रहस्य .

१५-कळणा ,कोंडा खावी नाचणी ,मजबूत हाडे कांबी वाणी .

No comments:

Post a Comment