सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान...दिल्ली येथील समाधीस्थळे

          ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ दिल्ली येथील समाधीस्थळे  ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१) राजघाट  :- महात्मा गांधीचे समाधीस्थळ 

२) शांतीवन  :- पंडीत जवाहरलाल नेहरूंचे समाधीस्थळ 

३)शक्तिस्थळ :- इंदिरा गांधीचे समाधीस्थळ 

४)विजयघाट :- लालबहादूर शास्त्रीजींचे समाधीस्थळ 

५)वीरभूमी :- राजीव गांधी यांचे समाधीस्थळ 

६) किसानघाट :-चरणसिंग यांचे समाधीस्थळ 

७)समतास्थळ  :-जगजीवनराम यांचे समाधीस्थळ

No comments:

Post a Comment