सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

भारतातील विमानतळ व बंदरे

                                         ➽➽➽➽➽भारतातील विमानतळ व बंदरे ➽➽➽➽➽ 

⧭आंतरराष्टीय विमानतळ :-

१)छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळ -सहार ,मुंबई 

२)इंदिरा गांधी आंतरराष्टीय  विमानतळ  -पालम ,दिल्ली 

३)नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्टीय विमानतळ -डमडम,कोलकाता 

४)मिनाबक्कम आंतरराष्टीय विमानतळ-चेन्नई

५) तिरुवनंतपुरम 

⧭भारतातील बंदरे :-

  गुजरात हे भारतातील जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे .या राज्यात सुमारे ५० लहानमोठी बंदरे आहेत .गुजरात नंतर महाराष्ट्र व तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो .

 आंतरराष्टीय बंदरे :- १-मुंबई २-चेन्नई ३- कोलकाता ४-कांडला ५-कोचीन ६-विशाखापट्टणम

No comments:

Post a Comment