🔀🔀🔀🔀🔀 कशास काय म्हणतात ?🔀🔀🔀🔀🔀
१-काळे खंड -आफ्रिका
२-उगवत्या सूर्याचा देश -जपान
३-कांगारूचा देश -आस्ट्रेलिया
४-पांढऱ्या हत्तीचा देश -थायलंड
५-मध्यरात्रीचा सूर्ये -नार्वे
६-जगाचे साखरेचे कोठार -क्यूबा
७-पाचूंचे बेट-श्रीलंका
८-नाईलची देणगी -इजिप्त
९-जगाचे छप्पर -तिबेट
१०-पाच नद्यांचा प्रदेश -पंजाब
११-सात टेकड्याचे शहर -रोम
१२-सात बेटांचे शहर -मुंबई
१३-गुलाबी शहर -जयपूर
१४- सुवर्ण मंदिरांचे शहर -अमृतसर
१५-भारताचे नंदनवन -काश्मीर
No comments:
Post a Comment