सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

शब्द व त्याचे अर्थ

⧪ शब्द  व त्याचे अर्थ ⧪
१) अतिथी -घरी पाहुणा म्हणून आलेला .          २) आदिवाशी- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवाशी 
३) आस्तिक - देव आहे असे मानणारा .            ४ ) उत्क्रांती -हळूहळू घडून येणारा बदल .
५) अनमोल -ज्याची किंमत होऊ शकत नाही असे . ५) अनाथ - कोणचाही आधार नाही असा 
७) टकसाळ-नाणी तयार करण्याचा कारखाना  ८)कृतघन-केलेले उपकार न जाणणारा 
९) जलचर -पाण्यात राहणारे                          10)ताम्रपट -ताब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख 
११)दंतकथा -तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट  १२) नास्तिक -देव आहे असे न मानणारा 
१३) निरक्षर -लिहिता वाचता न येणारा       १४) साक्षर - लिहिता वाचता येणारा 
१५) तिठा -तीन रस्ते एकवट तात टी जागा   १६)बहुरूपी - विविध सोंग घेणारा 
१७ )भूचर - जमिनीवर राहणारा                  १८)माथाडी -डोक्यावरून ओझे वाहून नेणारा 
१९)वासा -घराच्या छताला आधार देणारे लाकूड 
२० ) सनातनी -जुन्या परंपरेनुसार वागणारे 
२१ )उभयचर -जमीन व पाण्यात राहणारे 
२२) गगनभेदी -आकाशाचा भेद करणारे           २३)तट-किल्ल्याच्या भोवतालची भिंत 
२४ )दानशूर - खूप दानधर्म करणारा             २५) करपल्लवी -हाताने केलेल्या खानाखुनाची भाषा 
२६_) कमलनयना - कमलासारखे डोळे असणारी 

२७ ) कामचुकार -     कामाची टाळाटाळ करणारा

No comments:

Post a Comment