⧭⧭⧭⧭ सामान्यज्ञान प्रश्नावली ⧭⧭⧭⧭
१) ...................ही वर्धा नदीची उपनदी आहे?
१-पेनगंगा २-भीमा ३-येरळा ४-पंचगंगा
२) समुद्रसपाटीवर पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे ?
१-१०० से .२-१२० से . ३-१००० से . ४-९० से
३) दाल सरोवर कोठे आहे ?
१-जम्मु काश्मीर २-आंध्रप्रदेश ३-राज्यस्थान ४-तामिळनाडू
4)कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ?
१-आक्सीजन २-अमोनिया ३-हायड्रोजन ४-हेलियम
५)बॉम्बे हाय कशाच्या उत्पादनासाठी प्रशिद्ध आहे ?
१-कोळसा २-मासे ३-खनिज वायू ४-लोखंड
६)अंतर्वक्र आरशामुळे मिळणारी सुलटी प्रतिमा ...............असते ?
१-वास्तव व वस्तूपेक्षा मोठी २-वास्तव व वस्तूपेक्षा लहान ३-आभासी व वस्तूपेक्षा लहान ४-आभासी व वस्तूपेक्षा मोठी
७) खालीलपैकी डोळ्याच्या आरोग्याकरिता कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे ?
१- अ २-ब ३-क ४-ड
⧫⧫ उत्तरे - १)१ २) १ ३) १ ४) २ ५) ३ ६)४ ७)१
No comments:
Post a Comment