➤➽ मी कोण ➤➽
१- शरीरातील रक्त सतत फिरते ठेवण्याचे काम मी करतो...
-ह्रद्य
२-हवेतील आक्सीजन रक्तात मिसळण्याचे काम मी करतो ...
-फुफ्फुस
३-शरीरात सुसूत्रता ठेवण्याचेकाम मी करतो ....
-मेंदू
४-माझ्यामध्ये मेंदू सुरक्षित असतो ...
-कवटी
५-माझ्यामध्ये ह्रद्य आणि फुफ्फुसे सुरक्षित राहतात ....
-बरगड्याचा पिंजरा
६-लहान गावात पाण्याचे निर्जतुकीकरण करण्यासाठी माझा वापर केला जातो .......
-ब्लीचिग पावडर
७-मोठ्या गावात पाण्याचे निर्जतुकीकरण येथे होते .....
-जलशुद्धीकरण केंद्र
८-पाण्याच्या डबक्यात ,उघड्या गटारात आमची पैदास होते ...
-डास
No comments:
Post a Comment