सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान...भारताचे संविधान

                                      ⧭⧭⧭⧭⧭ भारताचे संविधान ⧭⧭⧭⧭⧭ 

१-संविधान समितीची स्थापना :-१९४६ 

२-संविधान समितीचे अध्यक्ष  :-  राजेंद्र प्रसाद 

३-घटना समितीचे अध्यक्ष  :- बाबासाहेब आंबेडकर 

४-घटना समितीची पहिली बैठक  :- ९ डिसेंबर १९४६ 

५- घटना समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस :- २ वर्ष ,११ महिने , १८ दिवस 

६-घटना समितीचे एकूण अधिवेशने :- ११ 

७- संविधानाचे स्वरूप :- ३९५ कलमे ,१२ परिशिष्टे 

८-संविधान संमत केले गेले :- २६ नोव्हेंबर १९४९ 

९- संविधान अंमलात आले :-२६ जानेवारी १९५० 

  ⧭ अध्यक्ष व उपाध्यक्ष :- पंतप्रधान हे पद्सिद्ध अध्यक्ष असतात .अध्यक्षाच्या सल्ल्याने नियोजनविषयक निर्णय योजना - आराखडा बनवण्याचे काम उपाध्यक्ष करतात . उपाध्यक्षांची नेमणूक पंतप्रधानाच्या  सल्ल्याने केली जाते .

⧭ सभासद :- अर्थमंत्री ,नियोजन राज्यमंत्री हे पद्सिद्ध  सभासद असतात .अन्य विविध क्षेत्रातील नियुक्त सभासद असतात .

No comments:

Post a Comment