सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ..शिष्यवृत्ती परीक्षा -एकक स्थानी ५ असणाऱ्या संख्येचे वर्गमूळ काढणे ....

⧪⧪⧪⧪ एकक स्थानी ५ असणाऱ्या संख्येचे वर्गमूळ काढणे .⧪⧪⧪⧪⧪ 

१) आपण २५ या संख्येचा वर्ग काढूया .........

२५  या संख्येत एककस्थानी ५ आहे म्हणून ५ चा वर्ग =२५ 

२५ या संख्येत दशकस्थानी २ आहे म्हणून २ च्या पुढे येणारी क्रमवार संख्या  =३ 

म्हणून २ गुणिले ३ =६ 

म्हणून २५ चा वर्ग =६२५ 

२) आता आपण ६५ चा वर्ग काढू ...

६५ चा वर्ग =

५ चा वर्ग =२५ 

६ च्या पुढे येणारी क्रमवार संख्या =७ 

म्हणून ६ गुणिले ७ =४२ 

म्हणून ६५ चा वर्ग =४२२५

No comments:

Post a Comment