➽➽➽➽➽➽ ९ च्या मालिकेने गुणाकार ➽➽➽➽➽➽➽
जितकी अंकी संख्या तेवढेच अंक घेऊन गुणाकार -
जसे :- ३१४ *९९९
पायरी - १ = ३१४ मधून १ वजा करणे
३१४ -१ =३१३
पायरी -२ =३१३ चा प्रत्येक अंक ९ मधून वजा करणे .
९-३ =६ ,९-१=८,९-३=६
पायरी १ व पायरी ३ च्या संख्या जोडा . = ३१३६८६
म्हणून ३१४ * ९९९ = ३१३६८६
No comments:
Post a Comment