सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

उपक्रम - भाषिक कोडी


                 ओळखा ओळखा मी कोण ?

१-कोणता हा वृक्ष  ? हा तर कोकणातला कल्पवृक्ष !

२-कोणता हा प्राणी ? वाहत राही ओझी गोणी !

३-कोणता हा प्राणी ? वाळवंटात प्रसंगी उपयोगी पडते  ह्याच्या पोटातील पाणी !

४-कोणता हा प्राणी ? पोटातल्या पिशवीत ठेवी बाळ,असा हा गुणी !

५-कोणते हे पान ,जसे हत्तीचे कण !

६-कोणते हे पान ,शिवपूजेला ज्याला मन !

७-कोणते हे फळ ,पोटात ज्याच्या पाणी मधुर निर्मळ!

८-कोणते हे फुल ,राजाचा कि ,अंगावर सुंदर पाकळ्यांची झूल?

 उत्तरे -१)नारळ  २) गाढव  ३)


No comments:

Post a Comment