⧭⧭⧭⧭⧭ जगातील प्रमुख महासागर ⧭⧭⧭⧭⧭
१) पासिफिक महासागर :- सरासरी खोली ४२०० मी.सर्वाधिक खोली -मारियाना गर्ता (११,०३३ मीटर ) सर्वात मोठा व सर्वाधिक खोली असणारा पासिफिक महासागर आहे .
२) अटलांटिक महासागर :-सरासरी खोली -३३३० मी.सर्वाधिक खोली प्योतो रिको -९२०० मीटर .व्यापारीदृष्ट्या हा फार महत्वाचा महासागर आहे .
३)हिंदी महासागर :-सरासरी खोली ३००० मी. सर्वाधिक खोली -सुंदा ( जावा )-८०५० मीटर .भारताला मान्सून वाऱ्यांचा पाऊस या महासागरापासून मिळतो .
४)आर्क्टिक महासागर :-सर्वाधिक खोली -अंगारा -५४४० मी.जवळजवळ वर्षभर गोठलेला असतो. हा जगातील सर्वात लहान महासागर आहे .
५)अटार्क्टिक महासागर :-सर्वाधिक खोली -मिटीआर-८४३० मीटर
No comments:
Post a Comment