➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧ प्राणी व त्यांची पिल्ले ➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧➧
माणसाच्या लहान मुलांना ( पिल्लांना ) जसे बाळ म्हणतात ; त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्याच्या पिल्लासाठी निरनिराळे शब्द वापरले जातात .........
१) कुत्र्याचे - पिल्लू
२) गाईचे -वासरू
३) गाढवाचे - शिंगरू
४) माणसाचे -बाळ ,लेकरू
५)घोड्याचे -शिंगरू
६)मांजराचे -पिल्लू
७) मेंढीचे -कोकरू
८) म्हशीचे -रेडकू
९)वाघाचा -बच्चा ,बछडा
१०)शेळीचे -करडू
११) सिंहाचा -छावा
१२) हरणाचे -पाडस ,शावक
१३)पक्ष्याचे -पिल्लू
No comments:
Post a Comment