सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ....परिमिती ,क्षेत्रफळ ,पृष्ठफळ व घनफळ ....

    ⧭⧭⧭⧭⧭ परिमिती ,क्षेत्रफळ , पृष्ठफळ  व घनफळ ⧭⧭⧭⧭⧭ 

१) परिमिती :-

i ) त्रिकोणाची परिमिती =तिन्ही बाजूची बेरीज 

ii ) आयताची परिमिती =२ ( लांबी +रुंदी )

iii ) चौरसाची परिमिती =४ * बाजू 

iv ) कोणत्याही प्रतलीय बंद आकृतीची परिमिती =तिच्या बाह्य कडांची एकूण लांबी 

२) क्षेत्रफळ :-

i ) चौरसाचे क्षेत्रफळ =बाजू * बाजू 

ii ) त्रिकोणाचे क्षेत्रफळ =१/२ पाया * उंची 

iii ) आयताचे क्षेत्रफळ =लांबी * रुंदी 

३) पृष्ठफळ :-

i) घनचितीचे एकूण पृष्ठफळ =६ * बाजू वर्ग 

ii ) इष्टीकाचीतीचे एकूण पृष्ठफळ =२ ( लांबी * रुंदी +रुंदी * उंची + उंची * लांबी )

४) घनफळ :- 

i ) घनचितीचे घनफळ =बाजू घन 

ii) इष्टीकाचीतीचे घनफळ =लांबी * रुंदी *उंची

No comments:

Post a Comment