सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान......जगातील सरावात लांब

                                    ⧪⧪⧪⧪⧪ जगातील सर्वात लांब ⧪⧪⧪⧪⧪⧪ 

१-सर्वात लांब नदी -नाईल 

२-सर्वात लांब कालवा -सुवेझ कालवा 

३-सर्वात लांब बोगदा -सैकन रेल्वे बोगदा 

४-सर्वात लांब भिंत -चीनची भिंत 

५-सर्वात लांब लोहमार्ग -ट्रान्स -सायबेरियन लोहमार्ग 

६-सर्वात लांब प्लट फॉर्म -खरगपूर 

७-सर्वात लांब कीटक -बृहत कीटक 

८-सर्वात लांब साप -जाळीदार अजगर 

९-सर्वात लांब रस्ता -पन अमेरिकन हायवे 

१०-सर्वात लांब उपनदी -मदैश 

११-सर्वात लांब गुहा -केन्टकी 

१२-सर्वात लांब सामुद्रधुनी -मलाक्काची सामुद्रधुनी

१३-सर्वात लांब घळई - ग्रन्ड कॉन्यन

No comments:

Post a Comment