सहर्ष स्वागत
Saturday, 4 March 2017
गणित ....लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या
⧭⧭ लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या ⧭⧭
⧪ लहानात लहान संख्या :-
१) एक अंकी लहानात लहान संख्या =१
२) दोन अंकी लहानात लहान संख्या =१०
३) तीन अंकी लहानात लहान संख्या १००
४) चार अंकी लहानात लहान संख्या =१०००
५) पाच अंकी लहानात लहान संख्या =१०,०००
⧪ मोठ्यात मोठी संख्या :-
१ ) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या =९
२ ) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९
३ ) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९९
४ ) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या =९,९९९
५ ) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९,९९९
गणित ....मोठ्या संख्येचे वर्ग काढणे....
⧪⧪⧪ मोठ्या संख्येचे वर्ग काढणे ⧪⧪⧪
उदा .९१ संख्येचा वर्ग काढणे ......
९१ चा वर्ग =१००-९१ =९
म्हणून ९ चा वर्ग =८१
९१ -९ =८२ म्हणून ९१ चा वर्ग =८२८१
१) ९४ चा वर्ग =१०० -९४ =६ म्हणून ६ चा वर्ग =३६
९४ -६ =८८ म्हणून ९४ चा वर्ग =८८३६
२) ९६ चा वर्ग =१००-९६ =४ म्हणून ४ चा वर्ग =१६
९४ - ४ =९२ म्हणून ९६ चा वर्ग =९२१६
अशा रितीने मोठ्या संख्येचे वर्ग सहज काढता येतात .
Saturday, 25 February 2017
स्वरूप .......शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी
⧭⧭⧭स्वरूप ...शिष्यवृत्ती परिक्षेचे ⧭⧭⧭
⧪पेपर :१ = भाषा व गणित
प्रश्न संख्या : २५ +५० =७५
गुण :५० +१०० =१५०
वेळ : १ तास ३० मिनिटे
⧪ पेपर :२ =इंग्रजी व बुद्धिमत्ता
प्रश्न संख्या :२५ +५० =७५
गुण : ५० +१०० =१५०
वेळ : १ तास ३० मिनिटे
⧭⧭ प्रश्नांची काठीण्यपातळी :-
१ ) सोप्या स्वरूपाचे प्रश्न =३० %
२ )मध्यम स्वरूपाचे प्रश्न =४० %
३ ) कठीण स्वरूपाचे प्रश्न =३० %
⧭इयत्ता ५ वी व ८ वी साठी सूचना :- प्रत्येक प्रश्नासोबत OMR पद्धतीनुसार चार वर्तुळे आहेत .
विध्यार्थ्यानी निवडलेल्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने रंगवावे.
⧭इयत्ता ८ वी साठी अत्यंत महत्त्वाचे :-प्रत्येक पेपरमध्ये कमल २० % प्रश्नाबाबत उत्तरांच्या ४ पर्यानापैकी २ पर्याय अचूक असतील ;ते दोन्ही पर्याय विध्यार्थ्यानी नोंदवणे आवश्यक आहे .
Subscribe to:
Posts (Atom)