⧪⧪⧪ मोठ्या संख्येचे वर्ग काढणे ⧪⧪⧪
उदा .९१ संख्येचा वर्ग काढणे ......
९१ चा वर्ग =१००-९१ =९ 
म्हणून ९ चा वर्ग =८१ 
९१ -९ =८२  म्हणून ९१ चा वर्ग =८२८१ 
१) ९४ चा वर्ग =१०० -९४ =६   म्हणून ६ चा वर्ग =३६ 
९४ -६ =८८  म्हणून ९४ चा वर्ग =८८३६ 
२) ९६ चा वर्ग =१००-९६ =४  म्हणून ४ चा वर्ग =१६ 
९४ - ४ =९२  म्हणून ९६ चा वर्ग =९२१६ 
   अशा रितीने मोठ्या संख्येचे वर्ग सहज काढता येतात . 
 
No comments:
Post a Comment