सहर्ष स्वागत
Saturday, 4 March 2017
गणित ....लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या
⧭⧭ लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या ⧭⧭
⧪ लहानात लहान संख्या :-
१) एक अंकी लहानात लहान संख्या =१
२) दोन अंकी लहानात लहान संख्या =१०
३) तीन अंकी लहानात लहान संख्या १००
४) चार अंकी लहानात लहान संख्या =१०००
५) पाच अंकी लहानात लहान संख्या =१०,०००
⧪ मोठ्यात मोठी संख्या :-
१ ) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या =९
२ ) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९
३ ) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९९
४ ) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या =९,९९९
५ ) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या =९९,९९९
गणित ....मोठ्या संख्येचे वर्ग काढणे....
⧪⧪⧪ मोठ्या संख्येचे वर्ग काढणे ⧪⧪⧪
उदा .९१ संख्येचा वर्ग काढणे ......
९१ चा वर्ग =१००-९१ =९
म्हणून ९ चा वर्ग =८१
९१ -९ =८२ म्हणून ९१ चा वर्ग =८२८१
१) ९४ चा वर्ग =१०० -९४ =६ म्हणून ६ चा वर्ग =३६
९४ -६ =८८ म्हणून ९४ चा वर्ग =८८३६
२) ९६ चा वर्ग =१००-९६ =४ म्हणून ४ चा वर्ग =१६
९४ - ४ =९२ म्हणून ९६ चा वर्ग =९२१६
अशा रितीने मोठ्या संख्येचे वर्ग सहज काढता येतात .
Subscribe to:
Posts (Atom)